नियती - भाग 14

  • 3.5k
  • 2.8k

भाग 14दोन क्षण बाबाराव तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.. आणि बाहेर निघून गेले..दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच मायराने लांब श्वास घेतला... आणि श्वास नियंत्रणात आणू लागली.दोन मिनिटांनी ती धडपडत उठली... तिच्या रूम मधल्या ड्रेसिंग टेबल मध्ये खालच्या खणामध्ये कोपऱ्यात वस्तू बाजूला सरकवून पाहू लागली...पाहिल्यानंतर ती वस्तू तिला सापडली...हातात घेऊन ती बारकाईने तिच्याकडे बघू लागली तर दरवाजा जवळ पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागला आणि मग....ती वस्तू हातात घेऊन पटकन पुन्हा बेडकडे आली आणि अंगावर पांघरून घेऊन शांतपणे झोपली.तर आता रूम मध्ये लीला आल्या... त्यांनी येऊन बघितलं जवळ मायराच्या .....तर मायरा शांत झोपून दिसली .....त्यांना बरे वाटले निदान शांत झोपून आहे आता.... त्यांनी जवळ