मराठी भाषा अभिजातच?

  • 807
  • 255

मराठी भाषा ही अभिजातच?         *आज आपल्याला हिंदी, इंग्रजी, जपानी, चीनी अशा वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात असलेल्या दिसत आहेत. इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा आहे. कारण तिचा प्रसार व प्रचार झाला आहे. ते लोकं ज्या ज्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांनी आपआपलं भाषेचं एक पिल्लू सोडलं. तीच इंग्रजी भाषा होय. तसं पाहिल्यास मराठी भाषा इतर भाषेसारखी लोप होवू नये. म्हणूनच तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय हे सत्य नाकारता येत नाही. कारण काल अस्तित्वात असलेल्या बऱ्याच भाषा आज बोलल्या जात नाहीत व त्या लोप पावलेल्या आहेत.*           मराठी भाषा. ३ ऑक्टोबर २०२४, या वर्ष्याच्या नवरात्राचा पहिलाच दिवस.