मुक्त व्हायचंय मला - भाग ७

  • 2.5k
  • 1
  • 1.7k

मुक्त व्हायचंय मला भाग ७वामागील भागावरून पुढे…मालती घरी येते. ती खूप अशक्त झालेली असते. मालतीला घरात शिरताच एक वृद्ध बाई दिसतात. तिला प्रन पडतो या कोण?रघूवीर सांगतो." मालती या आमच्या गावच्या मावशी आहेत. तुझी तब्येत ठीक होईपर्यंत त्या इथेच राहतील." रतिच्या मदतीला म्हणून रघूवीर त्याच्या गावच्या  मावशींना आणतो आणि त्यांची ओळख करून देतो.मावशी मालतीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकतात आणि हलकसं हसतात. मालतीपणमावशींकडे पाहून हसते.मालतीचे चालताना पाय लटपटतात तर नवरा म्हणून काळजीपोटी रघूवीर मालतीला धरत नाही. शेवटी मावशी मालतीला पकडून हळूहळू चालवत आत नेतात.यावेळी मालती आणि मावशी दोघींच्याही मनात येतं ' हा माणूस कोणत्या मातीचा बनला आहे. कुणास ठाउक!' हळूहळू मावशी मालतीला आतल्या