नियती - भाग 16

  • 3.4k
  • 2.5k

भाग 16बाबाराव विचार करू लागले की....कवडूला आपण जाणीव करून द्यावी का मायरा आणि मोहित बद्दल एकदा का कवडू आणि पार्वती यांच्या मनाची तयारी झाली .....की ते मोहितला आठ दिवसाच्या आत दिल्लीला पाठवू शकत होते ...आणि तो परत येईपर्यंत मायराचे लग्न उरकून घेऊ शकत होते. भरपूर अवधी मिळणार होता त्यांना...यावेळी त्यांनी...राजू च्या वेळी विचार केला होता त्याप्रमाणे .......यावेळी बाबाराव यांनी तसा विचार केला नव्हता. यावेळी त्यांना काही वाईट करण्यापेक्षा चांगलं करून घराण्याची जाऊ पाहणारी इज्जत आपण वाचवावी आणि असं जर झालं तर आपल्या नशिबी एक पुण्य पडेल..यावेळेस त्यांनी असा विचार केलेला होता.आणि इकडे कवडू च्या वागण्यातून काहीच कळत नव्हते.आता त्यांनी पक्का