सहयोगाचा प्रेमळ धागा

  • 2k
  • 786

सहयोगाचा प्रेमळ धागा नमस्कार चला आज खूप दिवसानंतर घेऊन येत आहे एक रंजक कथा ती आहे कॉर्पोरेट आयुष्यतील....   पहिले मी तुम्हाला ओळख करून देतो एक असतो जनक आणि त्याचे शिक्षण झालेले असते इंजिनेरींग आणि एक असते प्रगती ने केलेलं असते MBA  आणि ती Fresher असल्या कारणाने तिला Trainee म्हणून घेतलेलं असते आणि जनक हा तीन कंपनी फिरून आलेला असतो. तसा जनक हा खूप हुशार आणि शार्प असतो कामात त्याला थोडं  पण हाईघाई चालत नसते आणि प्रगती हि फ्रेशर आसल्या कारणाने तिला Corporate Ethics जास्त माहित नसतात. तसं प्रगती सगळं प्रोजेक्ट चे काम बगत असते आणि जनक हा डेव्हलोपमेंट चे