नियती - भाग 20

  • 2.4k
  • 1.5k

भाग 20तिलाही तर तेच हवे होते... स्पर्शातून त्याच्या निरपेक्ष प्रेम जाणवत होते..... भावना उचंबळून गेल्या तिच्या .....सादाला प्रतिसाद देऊ लागली तेवढीच...क्षण गेले काही चढाओढीचे..... त्यावेळी तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते प्रेमळपणे.आणि आता त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवू लागले तिला..वेगळेपण स्पर्शामध्ये जाणवताच तिने उजवा हात त्याच्या माने कडे नेला आणि केसांमध्ये घेऊन मुठीत केस पकडले आणि त्याची मान मागे ओढली...आणि मग.... मान मागे ओढल्यामुळे मोहितचा चेहरा वरउचलला गेला....तर डोळे त्याचे पाणावलेले होते...ती बोलू लागली...."मोहित ....माझी चिंता करू नकोस... तू गेल्यावर मी स्वतःची काळजी घेईन... स्वतःला जपेन रे...."ती पुढे म्हणाली......."बघ.......येथून गावाला गेल्यावर तर काही दिवस निवडणुकीच्या धामधुमीत जाईल... आणि असं तसं काही