कथानक्षत्रपेटी - 1

  • 5.2k
  • 2.4k

१. हे लग्न होऊ शकत नाहीअमन आणि रागिनी यांचे लग्न जवळजवळ जुळल्यासारखे होते.रागिणीला मॉडेलिंगचा खूप शौक होता .ती आपल्या रूपसौंदर्याकडे जातीने लक्ष देऊन जास्तीत जास्त सुंदर दिसायचा आणि राहायचा प्रयत्न करत राहायची. तिचे वडील दीनबंधू हे सुद्धा कॉस्मेटिक चा व्यवसाय करायचे.जिथे पण जाईल तिथे स्वतःचा माहोल तयार करण्यातती नेहमी यशस्वी व्हायची.एक दिवस ती आपल्या वडिलांसोबत एका विशेष पार्टीमध्ये गेली. तिथे तिची ओळख सौम्य , मितभाषी , इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असलेल्या मलिक पाशा ... पेंटिंग्स चा बादशहा  सोबत झाली.आणि तिला पाहून मलिक पाशा तिच्यावर फुल लट्टू झाला.दुसऱ्याच दिवशी मलिक पाशा -द फेमस पेंटर आहे तो रागिणीच्या घरी तिच्या वडिलांना भेटायला येऊन रागिनी सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवतो.एवढी फेमस व्यक्ती