दिवाळी आनंदाचीच आहे

  • 1.1k
  • 315

दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे असं कोणी म्हटल्यास कोणी म्हणतील की तसं बोलणाऱ्याला वेड्या कुत्र्यानं चावलंय की काय? तसं पाहता दिवाळी आनंदाचीच आहे आणि हा आनंद लोकं आपल्या घराला तोरणं लावून, आपल्या घराची रंगरंगोटी करुन, वेगवेगळे लाईटं लावून, अंगणात सडा टाकून, रांगोळी काढून तसेच फटाके फोडून साजरा करीत असतात.           दिवाळी सण आला की लोकांची चांदीच चांदी असते. लोकं जवळपास एक महिन्यापासून आपल्या घराच्या सजावटीच्या कामात लागतात. घरात जे जे पदार्थ लागतात. त्याची खरेदी विक्री करतात. कपडेलत्ते घेतात सर्वांनाच.             पुर्वीही दिवाळीचा सण साजरा होत असे. त्यावेळेस आपली