कथानक्षत्रपेटी - 4

  • 1.8k
  • 768

....4.....लावण्या sssssss.......रवी आणि केतकी यांचे लव मॅरेज होते.लग्नाच्या दोन वर्षानंतर वंशवेलीवर ........लावण्या नावाचे फुल उमललं.लावण्याचा जन्मानंतर रवीचा बिझनेस वाढत गेला.जसा जसा रवीचा छोटा बिजनेस मोठा मोठा होत गेला त्याला प्राणप्रिय असणारी केतकी ओल्ड फॅशन वाटायला लागली आणि मॉडर्न असलेली देविका आवडायला लागली.रवी आणि केतकी मध्ये आता मतभेद व्हायला लागले.त्यांची मुलगी  लावन्या आता अठरा वर्षाची झाली होती..शोधते आई मध्ये एक मैत्रीण...बाबांमध्ये जवळचा मित्र...दोघेही गुंतले आपल्या भांडणातच...जसे मी आहेच नाही मग....मीही का कुठे गुंतू नाही??तिला आता रोज घरी आई-वडिलांचे सूरूअसलेले भांडण दिसायचे.,.तिला घरी राहणेच मुळी आता कटकटवाटायला लागली.  रवी आणि केतकी दोघेही आपल्याच धुंदीत राहत असल्यामुळे तिच्याशी प्रेमाच्या दोन गोष्टी करण्याची दोघांनाही वेळ