नियती - भाग 24

  • 2.9k
  • 1
  • 1.8k

भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न करू ....माझ्या घरातल्या माणसांना हे नाही आवडलं ....तर आपण पळून जाऊन लग्न करूया ...आयुष्यात मी लग्न करणार तर ते तुझ्याशीच ...नाही तर जन्मभर ब्रह्मचारी राहणार ......मीरा....तुझी माझी ताटातूट करण्याची ताकद माणसात काय ???....पण देवात सुद्धा नाही...."वगैरे वगैरे.... झालं ....या शब्दांवर मिरा भाळली.. भूलली... आणि इथेच चुकली.फार मोठी तिच्या हाताने चूक झाली आणि तिच्या आईला यातले काहीही माहीत नव्हते.आणि मग मिरा नावाच्या फुलाच्या भोवती.... सुंदर नावाचा  भुंगा... गुणगूणत गुंजारव करत राहिला. आणि फुल फुलतच राहिले.आणि मग एक दिवस....... मग एक दिवस समजलेकी मिराला दिवस गेले आहेत.ती घाबरली... तिला समजत नव्हते आता काय