तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1

  • 5.1k
  • 2.3k

कधी कधी नशीब ऐक वेगळाच खेळ खेळत ते आपल्याला कळतही नाही... पण शेवटी नशीबाच्या पुढे कोण जाणार... असच कही झालाय आपल्या स्टोरी मध्ये... रुद्र अणि श्रेय याच अचानक लग्न झालं जे त्यांना ही कळलं नाही.. त्याच्या नशिबात कोण दुसरी मुलगी येत असतानाच अचानक श्रेया मंडपात बसली.. कस घडल हे सर्व... आपला हिरो ऐक डेव्हील आहे तर हिरोईन सिंपल आहे... दोघांचा ताळमेळ बसेल का....? बघुया त्याची लग्नगाठ कुठवर जाते.....? काय असेल या लग्नाचं भविष्य...? यासाठी कहाणी रीड करा.... तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल... सो एवढच वाचून जा