नियती - भाग 26

  • 2.4k
  • 1.7k

भाग 26तोपर्यंत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेरील असलेला वॉचमन कम बॉडीगार्ड.. तेथे आला ...तर नानाजी  यांना... बाबाराव यांनी ढकलून दिले त्याच्याकडे...नानाजी  यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि व्यवस्थित सरळ उभे झाले...वॉचमन कम बॉडीगार्ड..."चला ...बाहेर चला....."म्हणत जवळपास ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला.नानाजी  या घोर अपमानाने अद्वा तद्वा बोलू लागले बाबाराव यांच्या बद्दल....वॉचमन ने त्यांना जवळपास ओढतच गेटच्या बाहेर आणले आणि समोर ....गेटच्या बाहेर....कवडू चा मुलगा... मोहित  उभा होता.त्याला नानाजी  यांनी व्यवस्थितरित्या ओळखले. आणि  पुन्हा त्याच्याकडे पाहून अद्वा तद्वा बोलू लागले ...वॉचमनने त्यांना  ओढत रस्त्याला समोर लावले. आणि ते तसेच बडबडत निघून गेले.आणि त्यांच्या त्या बडबडण्यावरून मोहित समजून गेला की सुंदर बद्दल काय