क्षमा - 4

  • 2k
  • 1.3k

जोराचा पाऊस पडत होता, पोलिसांनी नमनच्या हाताला हातकडी लावली आणि त्याला गाडीत बसवलं..... घरातून रुग्णशिबिका वर दोन मृत देह रुग्णवाहीका मध्ये ठेवले..... एकी कडे बातमीदार, जोर शोराने बातम्या रेकॉर्ड करत होते....."नाव".... इन्स्पेक्टर विजय ने विचारलं " नमन नारंग पवार"....."तुम्ही दोन हत्या केले.... तुम्हाला मान्य आहे"....???? Vijay"हो मान्य आहे"..... "हत्याचा कारण".... विजय ने विचारलंनमन जरा विचारात पडला.... "हत्याचा कारण".... विजय ने पुन्हा एकदा विचारलं"साहेब माझी मुलगी ती ठीक आहेना, तिला मी बोललो होतो आजी कडे जायला".... "मुलगी".... विजय हसायला लागला, नमन त्याचा कडे त्याला हसताना पाहून त्याला रागाने बघायला लागला."काय बघतो रे... हत्या करताना मुलीचा विचार नाही आला का.... ती मुलगी