नियती - भाग 28

  • 2.6k
  • 1.7k

भाग 28मायरा...." नाही.... बाबा तो खरच माझ्यावर खूप प्रेम करतो..... मी त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहे.... तो माझ्यावर एवढा प्रेम करतो .....प्रसंगी माझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल ....मला थोडे दिवस कष्ट घ्यावे लागतील एवढेच...."बाबाराव...."बरं... चला..आता मला एकांत हवा आहे...आणि अटी लक्षात ठेवा...."मोहित आणि मायरा बाहेर निघाले. रामला बाबाराव यांनी थांबवून घेतले...मोहित समोर निघाला होता की मागून रामने पटापट येऊन आवाज दिला... आणि मग...राम म्हणाला......"मोहित राव  ...एक मिनिट"जवळपास धावल्यागंत येऊन दोघांच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला......"मालक म्हणत आहेत की तुम्हाला जर बोलायचं असेल तर ताई साहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बोलू शकता अर्धा एक तास..."तसे मोहितने मायराकडे पाहिले.... मायराने होकारार्थी मान हलविली....मग