बॅडकमांड

  • 1.6k
  • 1
  • 462

बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून कुंदनकडे वळत राहिली... प्रॉम्पटस् चुकत गेले... मॉनिटरच्या स्क्रीनवर बॅड कमाण्ड.... बॅड कमाण्ड असा रिस्पॉन्स मिळत राहिला. सकाळी असाईनमेंट सुरू केल्यावर असाच घोळ होत गेला. ग्राफिक डिझायनिंग मधल्या फाईल्स उडाल्या. जॉब पूर्ण करणं दूरच... डिस्टर्ब झालेली विंडो फॉरमॅट करून नव्याने सेटअप मारायचं झंझट मागे लागलं. नव्यानं ट्रेनिंग मधे रूजू झालेला गोपू... डॉस प्रॉम्पटस् देताना आधीच कोण टेंशन यायचं... त्यात माथं फिरवायला शोल्डर कट टॉप घालून टंच द