आर्या... ( भाग २ )

  • 2.3k
  • 1.5k

     श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! श्वेता आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना यातून बाहेर काढले .श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणार एक कठोर व्यक्तिमत्व होत ! श्वेता आणि अनुराग पूर्णपणे खचून गेले असताना श्वेता च्या आईने खूप धैर्याने त्या दोघांना या प्रसंगाला सकारात्मक दृष्टीने पाहत त्याला समोर जाण्यासाठी तयार केले . त्यांच्या समजवण्याची पद्धत खरचं खुप चांगली होती . त्यांच्या म्हणण्यानुसार , आज बरेचसे  जोडपे आई बाबा होण्यासाठी कोण