ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची?

  • 837
  • 291

ही निवडणूक प्रतिष्ठेची की सुधारणा करण्याची?           निवडणूक म्हटली की हौसे, नवशे व गवसे निवडणूकीला उभे राहात असतात. त्यांना माहीतही असते की मी जर निवडणुकीत उभा राहिलो तर अजिबातच निवडून येणार नाही. तरीही ते निवडणुकीला उभे राहात असतात व पैशाचा अपव्यय करीत असतात.            पैशाबाबत सांगायचं झाल्यास जे उमेदवार निवडणुकीला उभे राहात असतात. त्यांच्याजवळ इमानदारीचा स्वकष्टानं कमवलेला पैसा असतोच असे नाही. त्यातील बरेचसे उमेदवार हे वाद मार्गानं पैसे कमवीत असतात. ज्यातून निवडणूकीसाठी थोडेसे पैसे उधळले, तरीही त्यांना फरक पडत नाही. कारण हा पैसा कष्टाचा नसतो. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या मालमत्ता विक्री करणाऱ्या सोसायटी मालकाचं