आर्या... ( भाग ३ )

  • 2.8k
  • 1.9k

          एक सुंदर परी घरी आली होती. तिचे ते बोलके निळे डोळे, छोटस नाक, लाल ओठ हे पाहून सगळे च एकदम खुश आणि आनंदी होते . श्वेता आणि अनुराग यांचा ही आई बाबा म्हणून एक नवीन जन्म झाला होता . ते खूप जास्त आनंदी होते . त्यांच्या मनातील सगळं ओझं आणि भिती कमी झाली होती . दोघांचे ही आई वडील खूप आनंदी होते . घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत त्यांनी एकदम जोशामध्ये येऊन केले . श्वेता ला हॉस्पिटल मधून एक आठवड्यानंतर सोडलं . ती आपल्या परी ला घेऊन येणार या आनंदाने दोन्ही आजी आजोबांनी घराला खूप छान