नियती - भाग 35

  • 2.5k
  • 1.3k

भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे सकाळी लवकर उठून ट्रेन ने जाण्याची दोघांची तिकीटे दाखवली होती. त्यासाठी स्टेशनवर पोहोचण्यास त्यांना अर्धा तास वगैरे लागणारच होता तर आताच महत्वाचे लागणारे सर्व सामान त्यांनी भरून ठेवले.. पार्वतीने दोघांनाही तिकडे गेल्यावर शिवपार्वतीचे मंदिर असेल तिथे त्यांचा आशीर्वाद घेऊन संसाराची सुरुवात करा असे सांगितले....पहाटे पाच ची ट्रेन असल्यामुळे त्यांना तीन साडेतीन वाजता तरी पहाटेचे... या काळ्याकुट्ट अंधारातंच निघावे लागणार होते घरून......इकडे बंगल्यात एकाएकी रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास बातमी आली आणि बाबाराव भयंकर संतापले आणि त्यांनी त्याभरातच एक कॉल केला......आणि मग......बाबाराव यांना समजले की सुंदर आणि नानाजी यांनी शहरातून एक कुख्यात गुंड "मुळकाट