बकासुराचे नख - भाग १

  • 5.2k
  • 2.1k

बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो होतो.आत्ताच  कोल्हापूर पुरातत्व विभागाचे संचालक सुधीर महोंतो भेट देवून गेले होते.त्यांना कुणीतरी माझ्या या छोट्या सहंग्रालयाची माहिती दिली होती.कुतूहल वाटून ते इथे आले होते.त्यांनी माझ खूप कौतुक केले.यक्ष (संदर्भ- तांडव कथा)व रंगांची वादळ उठणारा पारदर्शक गोल (संदर्भ -योगीनींचे बेट)या बद्दल त्यांनी विचारलं.मी त्यांना सगळं खर सांगून टाकलं.ते चकित झाले.पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.ते म्हणाले त्यांच्या पुढच्या उत्खननात ते मला सहभागी करून घेतील.मी स्वतः ला खुप भाग्यवान मानत होतो.कारण भारत सरकारच्या विभागाकडून निमंत्रण मिळते हा खूप मोठा गौरव होता.   ' कुरीयर' बाहेरून आवाज आला." या, आत या!"कुरीयरवाल्याने एक बंद लिफाफा माझ्या हाती ठेवला. पोचपावती