अनुबंध बंधनाचे. - भाग 23

  • 1.8k
  • 1.2k

अनुबंध बंधनाचे.....( भाग २३ )प्रेम बाहेर टीव्ही बघत बसलेला असतो. अंजली पण थोड्या वेळाने तिथे येते. दोघे बोलत असतात...अंजली : मग... कसं झालेलं जेवण...प्रेम : खुपच छान आणि टेस्टी झालेला रस्सा...अंजली : पण तु खुप कमी जेवलास...प्रेम : अरे... सकाळी पण खुप जास्त खाल्ले ना... मग जागा नको का पोटात...जिरणार कसं... एका जागी बसुन....अंजली : अच्छा... असं आहे का, मग जरा फिरून यायचं ना गावातून...प्रेम : मी... एकटा जाऊ... मला कोण ओळखत पण नाही ना इथे...मग अंजली : अच्छा... मग आपण दोघे जाऊ... चालेल...?प्रेम : नको... आता... संध्याकाळी जावू हवं तर... अंजली : बरं ओके... मग आत्ता काय करायचं...प्रेम :