रुद्र मग एक दारासमोर थांबतो ..... हॉटेलचे कर्मचारी ते दार उघडतात ... रुद्र आणि श्रेया आत जातात... आत खूप मोठा हॉल होता.... रुद्रचे सर्व मित्र हॉलमध्ये उपस्थित होते आणि त्याच्या सर्वांच्या हातात ड्रिंक्सचे ग्लास होते.... ते सर्व रुद्रच्या येण्याची वाट पाहत होते... रुद्र श्रेयासोबत आत येतो.... सगळे रुद्रकडे बघतात आणि ग्लास वर करून म्हणतात " welcome ...... "त्या सगळ्यांकडे बघत रुद्र हसला... अजूनही त्याचा हात श्रेयाच्या कमरेवर होता.... ते सर्व पाहून श्रेया रुद्रच हात तिच्या कंबरेकडून काढण्याचा प्रयत्न करू लागते... रुद्र हात तिच्या कडे येऊ कटाक्ष टाकतो नि हळूच म्हणतो " शांतपणे उभी रहा समजलं...."श्रेया पुन्हा गप्प झाली.... रुद्र श्रेयाची