तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 10

  • 255
  • 60

श्रेया मुख्याध्यापकांच्या केबिन चा दरवाजा ठोठावते प्रिंसिपल तिला पाहून म्हणाले " अरे श्रेया मॅम आत या..."श्रेया आत अली... प्रिन्सिपल तिला बसायला सांगतात ... श्रेया समोरच्या खुर्चीवर तिला बसायला सांगतात.... श्रेया समोरच्या खुर्चीवर बसली .... प्रिन्सिपल हसून तिला म्हणता " कशी आहेस..?"हा प्रश्न ऐकून श्रेया आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागते कारण प्राचार्य तिची तब्येत विचारण्याची हि पहिली वेळ होती... नाहीतर प्रिन्सिपल चा कॉलेजच्या कोणत्याही विद्यार्थीही काहीही संबंध नव्हता...... तर श्रेया म्हणते " मी ठीक आहे सर पण तुम्ही मला इथे का बोलावलं ...?"मुख्याधापक तिला सर्टिफिकेट देतात... श्रेया सर्टिफिकेट उघडते आणि ते वाचू लागते आणि प्रिन्सिपल कडे आश्चर्याने पाहते.... तिने परीक्षेत टॉप मिळवल्याचा सर्टिफिकेट