तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 12

  • 648
  • 249

श्रेया त्याच्या बोलण्याकडे प्रतिसाद देत नाही.... रुद्र मग तिला बेडवर झोपतो आणि तो देखील तिच्या शेजारी झोपतो आणि तिला आपल्या हातात घट्ट पकडून खोलीचे लाईटस बंद करतो..... आता पुढे... दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेया उठली .... ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण श्रेया उठली... ती ती आजूबाजूला रुद्रला बघत होती कारण तो तिला रोज सकाळी तिच्या बाजूला दिसायचा ..... मग ती इकडे तिकडे बघते तेव्हा तिला दिसलं कि रुद्र अंघोळ करून नुकताच बाहेर आला होता... श्रेयाची नजर त्याच्या परफेक्ट बॉडीवर थांबली.... हुकताच अंघोळ करून आल्याने त्याची ती गोरी स्किन खूपच जास्त अट्रॅक्टीव्ह दिसत होती..... रुद्रची बॉडी दिसायला खूपच आकर्षक होती... इच्छा नसताना हि