नियती - भाग 49

  • 780
  • 381

भाग 49त्यावर तोही तिला खट्याळपणे म्हणाला...."काय झालं...?? बायकोलाच तर बिलगतो...!! संयम बाळगून आहे मी समजलं... सीमारेषा अजूनही पार केलेल्या नाहीत...ऐकतोय ना तुझं सगळं याबाबतीत... तेवढं तर मी सोडणार नाही... पण आता उठत जाईन ...तू म्हणते ते बरोबर आहे."त्यावर मायरा म्हणाली...." हम्म्म...??.....चल.. Sleep......"आता तिथे राहून त्या एरिया मध्ये सर्व बहुतेक इंग्लिश बोलत असल्यामुळे दोघांमध्येही आता बोलण्यात भाषेमध्ये बराच फरक आला होता.. पुष्कळसे इंग्लिश वर्ड त्यांच्या बोलण्यात येऊ लागले.. तसे बोलायचे बरेचसे मराठीत पण तरीही काही ना काही आता इंग्लिश वर्ड येऊ लागले होते बोलण्यात.दोघेही स्वतःमध्ये झालेला बदल observe करत होते..तो तिला घेऊन तसाच लेटून होता... तिला त्याच्या मिठीमध्ये छान ऊब मिळाली तर आणखी सरकून