तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 17

  • 1.2k
  • 618

रुद्र च नावं ऐकताच श्रेयाच्या ओठावर मोठे हसू उमटलं...... ती दोन्ही मुलाकडे रागाने पाहते आणि म्हणते" आता तुम्हा दोघांना कोणी वाचवू शकणार नाही....."दोन्ही पोरांना अजूनही आश्चर्य वाटत होत कि हे काय होती.... श्रेया मग समोर उभ्या असलेल्या अत्यन्त महागड्या काळ्या रंगाच्या कारच्या आत बसते.... गाडीच्या आत एक लॅपटॉप होता जो चालू आणि त्यावर रुद्रच फोटो दिसत होता... श्रेया लॅपटॉप कडे पाहू लागली.... रुद्र तिला म्हणतो" श्रेया ती मूळ कोण होती आणि कुठे घेऊन जात होती तुला....?"रुद्रला पाहून श्रेया थोडी घाबरली.... ती मग स्तब्ध होऊन बोलते " रुद्र तुम्हाला कास कळलं कि मी संकटात आहे.....?"रुद्र तिच्याकडे बघतो आणि म्हणतो" तुला आठवत मी तुला