तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 19

  • 573
  • 234

नीलम आणि श्रेया हॉस्पिटलला निघुन जातात.... दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टरची टीम तिथे आधीच हजार होती... निशांतला ऑपरेशन रूममध्ये हलवण्यात आलं होत... रुद्रची माणशी हॉस्पिटलच्या आजूबाजूला हजर होती.... नीलम श्रेयाला हणते" हे सगळं कास झालं..... तू कोणाला फोन केलास आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं.... मला काहीच समजत नाहीये आणि हे गार्ड कोण आहेत त्यांना कोणी पाठवलं....?"श्रेया नीलमला म्हणते" वाहिनी तू विचार करू नकोस मी तुम्हाला आरामात सांगेन .... सध्या दादाची तिबेट ठीक नाहीये आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे."नीलम पुन्हा गप्प बसते आणि त्याच बाकावर बसते... मग देवकीचा फोन येतो..... श्रेया देवकीचा नंबर पाहून पटकन कॉल उचलते आणि हॉल म्हणते.... देवकी म्हणतात" श्रेया