तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 20

रोनितची माणस तिथून नीलम देवकी आणि निशांतला घेऊन जाऊ लागतात .......... श्रेया रोनितला ढकलून देते आणि लगेच रूमच्या बार येते आणि रुद्रच्या गार्डस बोलावते पण बाहेर एकही गार्ड उपस्थित नव्हता हे पाहून तिला आश्चर्य वाटत.... ती त्यांना इकडे तिकडे शोधते पण ते कुठेच भेटत नाही... म्गरोनितही मागून बाहेर येतो आणि तिचा हात धरून तिला मगे घेऊन येतो जवळ ओढतो म्हणतो" चाल आता माझ्यासोबत...." असं म्हणत तो श्रेयही सोबत घेतो... बाहेर तिला घेऊन जात टीकच्या कारमध्ये बसवतो आणि त्याच्या कारमध्ये बसवतो आणि त्याच्या ड्रॉयव्हर ला कर स्टार्ट करायला सांगून त्याच्या घराकडे वळवायला सांगतो.... अर्ध्या तासानंतर..... रोनितची गाडी बंगल्याच्या बाहेर थांबते... रोनित गाडीतून बाहेर