विनोद कसा असावा

  • 885
  • 291

विनोद पचवायची ताकद असावी. तरच विनोद करावा          विनोद...... विनोदाबद्दल बऱ्याचशा लेखकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तसे विनोदाचे अनेक प्रकारही सांगीतले आहेत. तसं पाहिल्यास आचार्य अत्रेंनी विनोदाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे.          विनोद हा सर्वश्रुत आहे व विनोद हा सर्वश्रेष्ठही आहे. विनोद आहे म्हणून माणसाला आनंदमयी जगता येतं. जीवन हे कंटाळवाणं वाटत नाही. एक प्रकारचा विरंगुळा विनोदामुळं निर्माण होतो.           विनोदाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास ज्याला विनोद आवडतो, त्याच्याशीच विनोद करायला हवा. ज्याला विनोद आवडत नाही. त्याच्याशी चुकूनही विनोद करु नये.         विनोदाबद्दल सांगायचं झाल्यास काही लोकं हे विनोदाला प्राधान्य देत