तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 33

  • 5.1k
  • 3.9k

रोनक ची कृती श्रेया ल खूप वाईट वाटते नि त्याला राग येतो कारण तिला रुद्रशिवाय कोणाचाही स्पर्श सहन होत नव्हता..... तील रोनाक चा हेतू चांगलाच समजलं होता त्यामुळे तिने रंगाच्या भारत त्याला दूर ढकलल होत.... त्यामुळे रोनक जमिनीवर पडला .... त्यानंतर तो शऱ्याकडे रागाने पाहू लागतो कारण त्याच्यासोबत यापूर्वी कोणत्याही मुलीने असं केलं नव्हतं.... तो ज्या ज्या मुलीशी बोलण्याचा तुच्या बोलण्यामुळे मुली त्याच्या प्रेमात पडायच्या .... पन श्रेया हि पहिली मुलगी होती जिने त्याला दूर ढकललं....... श्रेया रागाने त्याला बोलली " तुम्ही आम्हा भारतीय मुलींना नीट ओळखत नाहीत.... सुंदर असण्याबरोबरच म्ही धोकादायकही आहोत नि तुमच्या सारख्या मुलांना कास सरळ करायचं देखील