अनुबंध बंधनाचे. - भाग 31

  • 504
  • 162

अनुबंध बंधनाचे.....( भाग ३१ )शिल्पाच्या घरी सर्वांची तयारी चालु असते. मेघा सॅड्रिक चा मेकअप करत असते. शिल्पा तिच्या भावाचा मेकअप करत असते. हे दोघे आल्यावर त्यांच्याकडे पाहून मेघा बोलते.मेघा : प्रभू राम आणि माता सीतेचे आगमन झाले आहे. सर्वांनी त्यांना नमस्कार करावा. *तिचे बोलणे ऐकून सर्वजण त्या दोघांकडे पाहून हात जोडतात. अंजली : झालं चालु तुझं....? तुला तर आता बघतेच मी....!*असं बोलुन ती मेघाच्या अंगावर धाऊन जाते, तोवर प्रेम तिचा हात पकडुन तिला थांबवतो.प्रेम : काय चाललंय तुझं...? नुसती भांडत असते. मेघा : बघा ना प्रभू...? वाचवा आम्हाला...! सॅड्रिक : ओय...! बस् झाले तुमचे...!. चला आवरा आता, अजुन या दोघांची तयारी पण