तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 53

  • 1.2k
  • 600

शान त्याच्या हाताला बघत होता.... संजना शान कडे बघत होती पण शान ओठावर हसू होत ...... मग श्रेया तिकडे जाते आणि संजना आणि शानला पाहून शानला पाहून म्हणते" शान तिला भेट.... हि माझी कॉलेज फ्रेंड आहे संजना.... ती काही दिवसापूर्वीच भारतातून आली होती...."शान हसतो आणि म्हणतो "हॅलो माझं नाव शान आहे आणि मी रुद्र प्रताप सिंगचा लहान भाऊ आहे....."शान च बोलणं ऐकून संजना श्रेयांकडे बघते आणि म्हणते" म्हणजे श्रेया हा तुझा देवर आहेत....?"तर श्रेया म्हणते" हो हे माझे देवर आहेत....."सहन मग श्रेयाला बोलतो" ब्र झालं वाहिनी तुम्ही मला सांगितलं कि हि तुमची मैत्रीण आहे.... नाहीतर मला वाटलं कि ती चोर