तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 57

  • 1.8k
  • 1k

नयना श्लोक चा हात धरून फार्महाउस च्या आत येत.... दोघेही पूर्ण ओले झाले होते... श्रेया किचनमधून चहा बनवते... आणि ती ट्रे घेऊन बाहेर येत.... मग तिची नजर त्या दोघांवर पडते..... श्रेया शलोक आणि नयनाला म्हणते" तुम्ही दोघे खूप ओले झाले आहेत जा आणि कपडे बदल मी चहा बनवला आहे..."यावर नयना म्हणते" नाही वाहिनी आम्हाला झोप येतेय.... आम्ही झोपायला जातोय आम्हाला चहा प्यायाच नाहीये......"एवढं बोलून ती श्लोक सोबत खोलीत गेली.... श्रेया दोघांनाही हसत हसत निघून जाताना पाहत होती... दोघांनाही हात घट्ट पकडून ठेवले होते.... श्रेया मग चहाचा ट्रे घेऊन शान च्या खोलीत जाते..... त्यावेळी शान त्याच्या मोबाईल मध्ये कोणाचा त्रैफोटो पाहून