आज सक्षम पिढी तयार होत नाही

  • 405
  • 138

आज सक्षम पिढी तयार होत नाही?                     *गुरु..... काल गुरुला देव मानत होते. म्हणत होते की गुरु हाच ब्रम्ह, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश आणि गुरु हाच सर्वेसर्वा अर्थात परब्रम्हं आहे. एवढा गुरुला मान होता. कारण गुरु जे काही विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्यात ते शिकवितांना मुलांच्या समोर संकटं निर्माण करायचा. त्यात तो कधीकधी शिक्षाही करायचा. ज्यातून विद्यार्थी असे घडायचे की ते पुढं युद्ध करतांना मरणालाही घाबरत नसत. ते भेकाड्यासारखे आत्महत्या करीत नसत. तर युद्ध करुन मरण पत्करत. काही विद्यार्थी हे आपल्या संसारात यशस्वी होत. मग त्याला कितीही संकट आलं तरी. मात्र आज तसं