अभ्यास कसा करायचा?️... सातत्याने पडणारा प्रश्न, ज्या प्रश्नाच योग्य उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही आमच्या उदिष्ठापर्यंत पोहचू शकत नाही . काहींना त्या प्रश्नाचं उत्तर लगेच सापडत ' तर काहींना त्याच उत्तर शोधता- शोधता आयुष्य निघून जात . मग आयुष्य घालवायचं की घडवायच हे आपल्याच हातात असतं . अभ्यास प्रत्येक जणच करतो', पण प्रत्येकालाच यश मिळत नाही . तुम्ही योग्य दिशेन अभ्यास करत नाही , तुम्हाला नक्की काय करायच कळत नाही. तुम्ही मागील प्रश्नपत्रिकांच विश्लेषण करत नाही . कोणता भाग करायचा आणि कोणता भाग सोडायचा