चुकीची शिक्षा.. (2)

  • 1.6k
  • 1k

 आम्ही दोघे ही आमच्या आयुष्यात खुश होतो. सम्राट जॉब ला जायचा, मी ही टीचर होती. मी पण एका शाळेत जात होती. आम्ही जॉब वरून दोघे ही घरी येत होतो नंतर फॅमिली सोबत थोडा वेळ घालवत होतो. वेळ घालवत होतो याचे मला दोन अर्थ वाटतात. पहिला तर आनंदाने एकमेकांसोबत गप्पा मारत घालवत होतो आणि दुसरा असा की दुसरा काहीच पर्याय नाही म्हणुन मी शांत बसून वेळ घालवत होती. लग्नाआधी मी खूप वेगळी होती स्वभाव माझा खूप वेगळा होता. आनंदाने जगत होती, मनभरून हसत होती, वाटेल ते आणि जिभेवर येईल ते मन खोलून मी बोलत होती. पण लग्न झालं आणि माझ्यावर एक जबाबदारीच