पोटभरु संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द करावं

  • 441
  • 108

पोटभरु संस्थेचं रजिस्ट्रेशन समाप्त करावं?          *देशात काही अशाही संस्था आहेत की ज्या पोटभरु स्वरुपाच्या आहेत. ज्या पोट भरण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करतात. ज्या आपलं पोट भरण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला विनाकारण त्रास देत असतात. ज्यातून कर्मचाऱ्यांच्या अंगातील गुणांची कत्तल होते. अशा संस्था आपल्याला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करतांना अतोनात पैसा घेतात. त्यातच कर्मचाऱ्यांना धारेवर धरुन त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या भत्त्यातही टक्केवारी निर्माण करतात. ज्यातून देशाला बहुसंख्य प्रमाणात धोका असतो.*           ठरावाला देशात फार मोठे महत्व आहे. कारण देशातील कारभार सुव्यवस्थित चालवायचा असेल तर विधेयक बनवावे लागते. त्या विधेयकाला परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी