भाग -३स्वरा व केदार समुद्रकिनाऱ्यावरून घरी येत असताना केदार स्वरा विचारले की तुम्हाला सोडलं तर चालेल का .परंतु स्वरा चे मन परस्परविरोधी भावनांनी भरून गेले होते व केदार ने मला सोडताना कोणी तरी बघितले तर या विचारा त्यामुळं ती नाही म्हणून पुढे जाऊ लागली . काही पावलं चालल्या नंतर तिने मागे वळून पाहिले तर केदार तिथंच उभा होता .ती त्याचा जवळ आली व प्रथम तिनं त्याला सॉरी बोली व आपल्या पुढच्या भेटीला सोड."अच्छा टिक आहे जसं तुम्ही म्हणाला तसं. केदार बोलतच होता तितक्यात स्वरा केदार रोखत हे तुम्ही काय बोलतोस सारखं तू ' बोल मला. तुम्ही बोललेलं मला आवडतं नाही.केदार