शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1

  • 5.3k
  • 2.2k

कोकणातील त्या उंचपुऱ्या पर्वतरांगेवर दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हिरवीगार चादर पांघरलेली झाडीsss त्यातून खळखळ करत वाहणारी नदी तेथील शांतता भंग करत होती. ते दोघे मात्र अजूनही एकमेकांच्या नजरेत पाहत होते. " प्लीज तू ती बंदूक खाली कर, निदान माझं ऐकून तरी घे.. तू समजतोस तसं मी काहींचं केलं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवं. मी प्रेम करते तुझ्यावर.. "ती काकूळतीला येऊन सांगू लागली "प्रेमsss आणि तू?? खोटंsss साफ खोटंsss मला माहितेय तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटकं करत होतीस. तूझा मूळ उद्देश तर तुझं काम करून घेण हा होता. खरं सांग मला.. याच कामासाठी आली होतीस ना तू??""ऐक ना माझं...""मला हों की नाही मध्ये