ते स्वप्न जराशी स्पष्ट दिसते मग त्यांना ते थोडे का होईना समजू लागते की जे स्वप्नात काळी रात्र व चंद्र माझे अमावस्याच आहे कारण त्याच दिवशी सुरेश ने त्याच्या घरी बोलावले आहे म्हणजे जो काही उलगडा होईल तो त्याच दिवशी होईल असे त्या दोघांनाही वाटते रोज सारखेच त्याचे काम चालू होते जॉब ला जा व जॉब वरून घरी या तर निशा वर्क फ्रॉम होम चालू होते ती घरीच होती निलेश च्या बॉसने निलेश चे प्रमोशन करण्याचे ठरवले होते ते निलेशचा बॉस दोन ते तीन दिवसात करणार असतो त्यामुळे निलेश प्रमोशन मुळे का होईना आनंदी होता निशा व निलेश ला म्हणजे