"या पुस्तकाच नाव काय ठेऊ" "आयुष्य" काय आहे ते आयुष्य, आपण म्हणतो माझ आयुष्य मी काहीही करेन कधी स्वतःला विचारलं आहे का ,काय आहे आयुष्य ? आपण कधी याचा विचारच नाही केला की आपलं आयुष्य खूप भारी आहे आपण याचा आनंद घ्यायला हवा पण आपण स्वतःला अनेक अशा अडचणीत गुंतवतो जिथे आपण आपलं अस्तित्व संपवतो, हो आणि हे प्रत्येक त्या व्यक्तीचा आयुष्यात घडलं आहे ज्याने आयुष्याला एक खेळ समजलं आहे. आपण सहज म्हणतो की काय होत एकदा करून बघू आपण आपल्या आयुष्या सोबत खेळत असतो. पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्या सोबत जेवढ खेळण्याचा प्रयत्न करतो त्यांपैकी थोड जरी आयुष्याने