सगळे निःशब्द होते . ही घटना जणू आपल्या समोर घडत आहे असं वाटत होतं .सर्वत्र भयाण शांतता होती. सर्वांच्या डोळ्यात पाणी होत . तितक्यात जोरात रडण्याचा आवाज आला . तो आवाज आर्याचा होता .आम्ही सगळेच धावत प्रिन्सी आणि आर्या कडे धावत गेलो . अनुराग सर्वात आधी रूम मध्ये पोहचला . तेव्हा त्याने जे बघितलं त्यानंतर त्याला प्रिन्सी अजूनच जवळची वाटत होती . नंतर सगळे आले .श्वेता तर घाबरली होती . तिला माहित आर्या ने काहीतरी केलं असावं असं! श्वेता आली तेव्हा सर्व नॉर्मल होतं . पण तिने अनुराग ला विचारलं, काय झालं होत इथे ? तो कोणत्या तरी विचारांमध्ये