ऑनलाईन - भाग 1

  • 495
  • 150

कथामालिका भाग - 1कथा – ऑनलाईन                               लेखक - प्रा.प्रमोद जगतापजेवून झोपण्याच्या तयारीत असणारा पराग अंथरूणावर पडून फेसबुकवरच्या पोस्टी चाळत होता.“घड्याळात साडे आकरा वाजल्या आता तरी की झोप की मुडद्या !” म्हणून आईने दिलेल्या शिवीला कसलीच प्रतिक्रिया न देता फेसबुकमध्ये गुंतलेल्या पराग आपल्याचतंद्रित होता. तेवढयात एका अनोळखी स्त्रीचा hi...hello म्हणून आलेला इनबॉक्स मधला मेसेज परागसाठी काही नवा नव्हता. नवी होती ती मेसेज पाठवणारी व्यक्ती. एका स्त्रीने केलेला मेसेज आणि तिची ओळख नाही, म्हणून काहीच उत्तर न देणारा पुरूष काही अपवाद वगळता व्हाटसप, फेसबूकवर सापडले तर तो निव्वळ