कोण? - 36

आता मात्र सावलीचा राग शांत झालेला होता मग तीने म्हटले, "चुकीचा म्हणजे?." मग शीना ने म्हटले, "मी इकडे आपल्या अभ्यासात व्यस्त असताना मला एक बातमी कळली की माझ्या पालकांचा एका अपघातात मृत्यु झालेला आहे. तेव्हा मी तत्काल माझ्या घरी परत गेले होते आणि तेथे जाऊन मी माझ्या स्वतःचा हाताने त्यांची सदगद केली. त्या दोघांचा गेल्यावर माझ तेथे कुणीच न्हवत आणि देवाने सुद्धा मला वेळेचा आधीच मोठ करून दिलेल होत. तेव्हा मग मी माझ्या स्वतःशीच वीचार केला की तेथे बसून उपाशी मरण्यापेक्षा इथे येउन आधी शिक्षण पूर्ण करायच आणि मग काम करून स्वतःच पोट पोसायच म्हणून मग मी शिक्षण झाल्यानंतर इथेच