ही गोष्ट आहे एका मध्यमवर्गीय घरातल्या ‘सान्वी’ नावाच्या मुलीची.तिचं आयुष्य लवकरच पूर्णपणे बदलणार होतं… पण अजून तिला याची कल्पनाही नव्हती.सान्वीने नुकतंच दिल्लीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये admission घेतलं होतं.घरापासून इतक्या लांब ती पहिल्यांदाच आली होती.दिल्लीसारख्या मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात पाऊल ठेवताना तिच्या मनात खूप भावना होत्या — थोडी भीती, थोडा उत्साह आणि खूप सारी स्वप्नं.कॉलेजचे दिवस सुरू होणार होते, नवीन मित्र-मैत्रिणी भेटणार होते, आणि एक नवीन आयुष्य तिची वाट पाहत होतं.पण तिला अजूनही माहित नव्हतं…की या शहरातच तिची भेट अशा व्यक्तीशी होणार आहे,ज्यामुळे तिचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं.दुसऱ्या बाजूला एक मुलगा होता — जॅक. त्याची गोष्ट थोडी वेगळी होती. त्याचे वडील