(मागच्या भागात फ्लाईट लेफ्टनंट एकलव्य यांचे मिशन मध्ये नाव अभिमन्यू ठेवले होते पण एकेठिकाणी नजर चुकीने अभिमन्यू ऐवजी एकलव्यच लिहिले गेले आहे त्याबद्दल क्षमस्व.)आता झाले असे की पुढे आलेले सारथी आणि प्रद्युम्न जमिनीला ९०° कोन करून गुरुत्वाकर्षणाला मात करून वेगाने जात होती आणि त्यांच्या मागे पाकिस्तानचे ४ F16 falcons कुत्र्यासारखे मागे लागले होते पण आधी सांगितल्याप्रमाणे या चार कुत्र्यांच्या मागे अर्जुन आणि अभिमन्यू दबा धरून बसलेल्या बिबट्या सारखे होते. अर्जुनाच्या 'तेजस'मधील रडार स्क्रीनवर तो एफ-१६ (F-16) वेगाने नाचत होता. Arjun: "Sarthi, this is Arjun. We are in a vertical climb. I have the tail-end Falcon in my sights. Target is locked!"Sarthi