मेजर - भाग 1

(120)
  • 3.2k
  • 1.3k

मेजर या पुस्तकाविषयी         मेजर कादंबरी ही वाचकांच्या पुढे ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही माझी एकशे अठरावी पुस्तक आहे व ही पुस्तक एका सैनिकावर आधारीत आहे.          मेजर...... तो मेजरच होता सैन्यातील. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर भिनली होती. त्याला वाटत होतं की युद्ध होवू नये. परंतु युद्ध होणारच होतं. कारण सर्वांमध्ये स्वार्थ कुटकूट भरला होता.           मेजरचं कथानक बोलकं कथानक नाही. ते वास्तववादी कथानक आहे. मेजर नावाचा असाही एक व्यक्ती होवून गेला की ज्यानं कलियुगात आपल्या दानाच्या भरवशावर नाव कमावले. आपण द्वापर युगातील कर्णाचं नाव ऐकलंय. त्याचं नाव का घेतलं