पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 2

  • 3k
  • 1.4k

प्रिय सोना तुझा आपल्या लग्नातला टाय अगदी टाय पिन सकट तिथेच आहे..मुलाच्या लग्नातला कोट मुंबईत स्ट्रीट वर घेतलेले जीन जाकीट दोन मोदी जाकीट हे पण तू परत त्यांना घालायला येशील अशी वाट बघत आहेत रेएकदा हौस म्हणून पुण्यात घेतलेले फुला फुलांचे जाकीट आपण दोघेही वापरायचो तेही आहे बाकी तुझ्या कपड्याच्या कपाटातला तुझा वरचा कप्पा हँगर सकट तसाच आहे काही जूने कपडे दिले आहेत  पण बाकी इस्त्रीच्या घड्या तशाच आहेत तुझे शर्ट वूलन पॅन्ट ,जीन पँट आहेत मला त्या वापरता नाही येणार पण पुढे मागे कोणी सामोरे आले तर गरजू व्यक्तीला त्यातील थोडे कपडे देऊन टाकेन सध्यातरी ते कपडे तसेच आहेत तुझे बरेच टी शर्ट जाकीट वगैरे मला बसत होते ते मी