सानिका - 1

  • 183
  • 54

भाग १" सानू ... ऐ सानू ... अगं उठ ... किती उशीर झाला . आज रिझल्ट आहे ना . जरा बघ उठून काय लागला रिझल्ट . तसा छानच लागला असणार पण तरी ....बघ ना... उठ . " आई ने सानिका ला उठवत म्हटलं . " अरे यार ...!! झोपू दे ना आई . मी थोड्या वेळाने उठते , मग बघते रिझल्ट . आणि काळजी करू नकोस. आता मला जरा वेळ झोपू दे . " सानिका आई ला बोलली .‌( ही सानिका ... कथे ची नायिका...वय वर्ष 20 . सानिका ही भानुदास आणि मनिषा जोशी यांनी सगळ्यात लहान मुलगी .‌जी सध्या BBA