हेल्पलाइन नंबर

  • 582
  • 216

आज एक बातमी वाचली… आणि मन शांत बसलंच नाही.एक तीस वर्षांचा तरुण—न्यायाधीश. समाजात उच्च पदावर असलेला, जबाबदारी असलेला, बुद्धिमान व्यक्ती. बाहेरून पाहिलं तर त्याचं आयुष्य स्थिर, यशस्वी आणि आदर्श वाटेल. पण अचानक बातमी आली—त्याने आत्महत्या केली.तो माझ्या ओळखीचा नव्हता. मी त्याला कधी पाहिलं नव्हतं. आमच्यात काहीच नातं नव्हतं.आमचं. शहर. पण एक नव्हतं . दूर दूर पर्यंत त्याचा आणि माझं काही नात नव्हतं पण तरीही त्याची ही बातमी मनात खोलवर जाऊन बसली. जगात अनेक वृत्ती होतात आत्महत्या होतात अपघात होतात पण ही बातमी माहीत नाही मनावर कुठेतरी खोल तळ्यात जाऊन विचार करायला लावणारी आहे.का?कारण ही फक्त त्याची कथा नाही… ही अनेक